सध्या कलर्स मराठीवर बाळूमामांची भूमिका साकारणारा सुमीत पुसावळे प्रेक्षकांना खूप आवडतोय. आज जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही interesting unknown facts. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />